अभिनेत्री नम्रता संभेराव हीचा दमदार अभिनय तर आपल्याला प्रेमात पडतोच...महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील तिचा विनोदी अंदाज तर क्या बात... पडद्यावर ती आपल्याला कायम वेगवेगळ्या भूमिकेत दिसते पण असाच तिच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा ती अनेक भूमिका निभावून नेते आहे...ती एक उत्तम पत्नी उत्तम आई तर आहेच पण ती एक उत्तम लेक सुद्धा आहे आणि ह्याच तिच्यातील लेकीने तिच्या बाबांसाठी एक खास आणि तितकीच भावनिक पोस्ट लिहिली आहे... नुकेतेच नम्रताचे बाबा रिटायर झाले... त्यानिमित्त एक पोस्ट शेअर करत तिच्या बाबांना उद्देशून तिने लिहिलं...

#NamrataSambherao #Maharashtrachihasyajatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber